सर्वज्ञ हायटेक नर्सरी Sarvdnya Hitech Nursery

Rating
5.001
Contact Information
Sarvdnya Hitech Nursery सर्वज्ञ हायटेक नर्सरी
Donwade, Post - Vinchuri Dalavi, Nashik, Maharashtra 422502
Detailed Information

उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणारी महाराष्ट्रातील नर्सरी प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहे..!

आमच्याकडे टमाटर, झेंडु, शिमला मिरची, पिकेडोर मिरची, लवंगी मिरची, कारले, भोपळा, काकडी, कोबी, फ्लावर, वांगी, शेवगा, पपई इ. योग्य दरात मिळतील.

सर्व भाजीपाल्यांची उत्तमप्रकारे हार्डनिंग केलेली उच्च प्रतिची रोपे ट्रेमध्ये योग्य दरात मिळतील.

आमची ठळक वैशिष्ट्ये :

•   नावाजलेल्या कंपनीच्या बियाणांचा वापर.

• उच्च रोगप्रतिकारक्षम वाणांची १००% शुध्दता व गुणवत्तेची निरोगी व दर्जेदार रोपे.

• उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उच्च प्रतीची रोपे बनविण्यात येतात.

उत्तम पोषण व्यवस्थापनामुळे दर्जेदार रोपांची निर्मिती.

१०० % रोग किडमुक्त दर्जेदार रोपांची निर्मिती.

उच्च प्रतीच्या रोपांचे ग्रेडिंग केले जाते.